速報APP / 圖書與參考資源 / Samarth Ramdas Charitra-समर्थ रामदास स्व

Samarth Ramdas Charitra-समर्थ रामदास स्व

價格:免費

更新日期:2018-09-25

檔案大小:3.0M

目前版本:1.0

版本需求:Android 4.4 以上版本

官方網站:mailto:the5starapps@gmail.com

Samarth Ramdas Charitra-समर्थ रामदास स्वामी चरित्र(圖1)-速報App

Samarth Ramdas Charitra app provide:

- Samarth Ramdas Charitra

- Manache Shlok

- Samarth Ramdas Sanpurn Sahitya sangrah

Samarth Ramdas Charitra-समर्थ रामदास स्वामी चरित्र(圖2)-速報App

- Karunashtake

- Ramstuti

- Maruti Stotra

- Sawai

Samarth Ramdas Charitra-समर्थ रामदास स्वामी चरित्र(圖3)-速報App

- समर्थ रामदास स्वामी चरित्र

- समर्थ रामदास स्वामी संपूर्ण साहित्य

- मनाचे श्लोक

- करुणाष्टके

Samarth Ramdas Charitra-समर्थ रामदास स्वामी चरित्र(圖4)-速報App

- मारुती स्तोत्रे

- सवाई

- उत्तम गुण

- श्री रामस्तुती

Samarth Ramdas Charitra-समर्थ रामदास स्वामी चरित्र(圖5)-速報App

- शिवराजास आठवावे

Shree Samarth Ramdas was a noted 17th-century saint and spiritual poet of Maharashtra. He is most remembered for his Advaita Vedantist text, the Dasbodh. Ramdas was a devotee of Hanuman and Rama.

रामदास स्वामी

समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च . १६०८, जांब, महाराष्ट्र - १३ जानेवारी. १६८१ , सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते. पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते

Samarth Ramdas Charitra-समर्थ रामदास स्वामी चरित्र(圖6)-速報App